Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

भोकरदन: तरुणीचे अश्लील फोटो काढून धर्मांतराच्या नावाखाली अत्याचार केल्याचा घटना उघड, पारध पोलीस ठाण्यात 4 जनांवर गुन्हा दाखल

Bhokardan, Jalna | May 6, 2026
आज दि.6मे 2026 वार बुधवार रोजी सकाळी 10 वाजता मिळालेल्या माहितीनुसार भोकरदन ता.पारध पोलीस ठाणे हद्दीत असलेल्या एका गावामध्ये तरुणांने तरुणीचे अश्लील फोटो काढत तिच्यावर अत्याचार करत धर्मांतरा साठी दबाव टाकल्याची घटना उघडकीस आली आहे.यामध्ये संशयित आरोपी शेख इमरान शेख हबीब यांच्या विरोधात तरुणीने दिलेल्या तक्रारीवरून आज 6 मे रोजी सकाळी 8वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे,तरुणाच्या घरच्यांवरही गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे,या घटनेने खळबळ उडाली आहे.