जालना: जालन्यात राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेला उत्साहात प्रारंभ; प्रत्येक बालकाला पोलिओ डोस देण्याचे आवाहन..
महिला व बालकल्याण
Jalna, Jalna | Jun 28, 2026 जालन्यात राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेला उत्साहात प्रारंभ; प्रत्येक बालकाला पोलिओ डोस देण्याचे आवाहन.. महिला व बालकल्याण समितीच्या सभापती संध्या देठे यांच्या हस्ते मोहिमेचा शुभारंभ; ० ते ५ वर्षांतील बालकांचे लसीकरण करण्याचे आवाहन.. आज दिनांक 28 रविवार रोजी दुपारी 12 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहर महानगरपालिका आरोग्य विभागाच्या वतीने राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचा शुभारंभ रविवारी शिवनेरी नगर येथील डबलजीन आरोग्य केंद्रात उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आला. महिला व बालकल्याण