नांदेड: पर्यावरणपूरक व डीजेमुक्त गणेशोत्सव साजरा करावे;तसेच नदीच्या पात्रात विसर्जन न करता कृत्रिम तलावात करावे : जिल्हाधिकारी
Nanded, Nanded | Aug 26, 2025
आज मंगळवार दिनांक २६ ऑगस्ट २०२५ रोजी सायंकाळी साडेसहा वाजताच्या दरम्यान जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांनी आवाहन केले आहे...