जालना: जालन्यात राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांच्या उपस्थितीत इस्कॉन मंदिराच्या नूतन अतिथीगृहाचे उद्घाटन...
अध्यात्मिक आण
Jalna, Jalna | Jul 6, 2026 जालन्यात राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांच्या उपस्थितीत इस्कॉन मंदिराच्या नूतन अतिथीगृहाचे उद्घाटन... अध्यात्मिक आणि सांस्कृतिक परंपरेला संपूर्ण विश्वात पोहोचवण्याचे काम इस्कॉनच्या लोकांनी केलं: हरिभाऊ बागडे भगवद्गीता केवळ एक धर्मग्रंथ नसून आपल्या जीवनाचे मार्गदर्शक विज्ञान आहे: हरिभाऊ बागडे विद्यार्थ्यांची बौद्धिक क्षमता वाढवणे हे नवीन शिक्षण पद्धतीचे उद्दिष्ट आहे: हरिभाऊ बागडे