परभणी: ऑटो मध्ये विसरलेली प्रवाशाची 2 तोळे दागिने असलेली बॅग बस स्थानक येथे पोलिसांनी प्रवाशाला केली परत
Parbhani, Parbhani | Aug 17, 2025
प्रवासी शंकर काळे हे आपली 2 तोळे सोन्याचे दागिने आणि 4 हजार रोकड व महत्वाची कागदपत्रे असलेली बॅग रिक्षात विसरले होते....