जालना: मंठा चौफुली येथे भीषण आग; गॅस सिलेंडर स्फोटाने परिस्थिती गंभीर, लाखोंचे नुकसान..
आगीत आठ ते दहा दुकाने जळून खाक तर एका
Jalna, Jalna | May 3, 2026 मंठा चौफुली येथे भीषण आग; गॅस सिलेंडर स्फोटाने परिस्थिती गंभीर, लाखोंचे नुकसान.. आगीत आठ ते दहा दुकाने जळून खाक तर एका हॉटेलमधील गॅस सिलेंडरचा स्फोट.. आज दिनांक 3 रविवार रोजी रात्री नऊ वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरातील मंठा चौफुली परिसरात आज संध्याकाळी च्या सुमारास अचानक लागलेल्या भीषण आगीत आठ ते दहा दुकाने जळून खाक झाली. या घटनेत एका हॉटेलमधील गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याने आगीची तीव्रता अधिक वाढली आणि परिसरात एकच खळबळ उडाली.