Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh

नागपूर ग्रामीण: कोराडी मंदिर रोडवर भीषण अपघात; चिमुरड्याच्या पायाला गंभीर दुखापत

Nagpur Rural, Nagpur | Jun 25, 2026
कोराडी मंदिर रोड परिसरात आज एक दुर्दैवी अपघात घडला, ज्यामध्ये एका लहान मुलाला जबर मार लागल्याची घटना समोर आली आहे. या अपघातामुळे परिसरात काही काळ खळबळ उडाली होती. दरम्यान त्या मुलाच्या आईने हंबरडा फोडला तेथे उपस्थित नागरिकांनी तात्काळ त्या मुलाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे. या अपघातामुळे परिसरात एकच खळबळ उडाली