कामुंजा रोडवर व्यवसाय व्यवसायाचा अड्डा पकडण्यात आल्याची घटना घडली असून पुणे शाखेने ही मोठी कारवाई केली आहे तर एका महिलेला अटक करण्यात आले असून यात तीन युती नाही पकडण्यात आले आहे तर ग्राहकांनाही यात पकडण्यात आले आहे वलगाव पोलीस स्टेशन अंतर्गत ही घटना घडली आहे या संदर्भात पोलीस पुढील तपास करत आहे.