कळंब: विहीर खोदकाम कामगाराचा विहिरीत पडून मृत्यू वडगाव देशपांडे शिवारातील घटना
विहीर खोदकाम कामगाराचा विहिरीत पडून मृत्यू झाल्याची घटना कळम तालुक्यातील वडगाव देशपांडे शिवारात दिनांक 22 डिसेंबर रोजी दुपारच्या दरम्यान घडली भेरु माधव गुजर वय 40 राहणार केसरपुरा असे विहिरीत पडून मृत्युमुखी पडलेल्या मजुराचे नाव असून घटनेचा अधिक तपास कळंब पोलीस करीत आहे.