दिनांक 17 सप्टेंबर 2025 ते दिनांक 2 ऑक्टोंबर 2025 या कालावधीत स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान जिल्ह्यात राबवण्यात येणार
182 views | Sindhudurg, Maharashtra | Sep 14, 2025 महिलांच्या आरोग्य याबाबत विशेष आरोग्य शिबिरे प्राथमिक आरोग्य केंद्र व इतर रुग्णालय स्तरावर राबवून कॅन्सर डायबिटीस उच्च रक्तदाब यासारख्या आजारांच्या तपासण्या करण्यात येणार आहेत. यामध्ये रक्तदान शिबिरे देखील घेतली जाणार आहेत .स्त्री ही खऱ्या अर्थाने कुटुंबाची काळजी घेत असते आणि तिच्याच आरोग्याची योग्य काळजी घेतली जावी हा मुख्य उद्देश्य ठेवून हे अभियान राबवण्यात येत आहे. या कार्यक्रमाचा शुभारंभ माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्रजी मोदी हे दिनांक 17 सप्टेंबर रोजी मध्य प्रदेशातून करणार आहेत.