जमील कॉलनी येथे हत्या झाल्याची घटना घडली असून नागपूर गेट पोलीस स्टेशन अंतर्गत अल बजार हॉल समोर ही घटना घडली आहे रात्री उशिरा आहे घटना घडली असून वीस वर्षे अब्दुल सोयल याची चाकू मारून हत्या करण्यात आली आरोपी विरुद्ध मुळा दाखल करण्यात आला असून फटाके पेटून घेतल्या संदर्भात हा हल्ला करण्यात आला गंभीर्याचा जखमी झालेल्या सोयलने उपचारादरम्यान जीव सोडला.