केळापूर: भारतीय जनता पार्टी केळापूर तर्फे सेवा पंधरवाडा अंतर्गत विश्रामगृह येथे प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन
भारतीय जनता पार्टी केळापूर तर्फे सेवा पंधरवाडा अंतर्गत आज दिनांक 17 सप्टेंबर रोजी शहरातील विश्रामगृह येथे प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते या कार्यशाळेला केळापूर आर्णी विधानसभेचे आमदार राजू तोडसाम यांनी उपस्थित राहून भाजप पदाधिकारी यांना मार्गदर्शन केले.