नांदेड: बंजारा समाजाचा 29 सप्टेंबर मोर्चा या मोर्चात 5 लाख बंजारा समाज बांधव सहभागी होणार चैतन्यनगर इथे प्रेमसिंग महाराज म्हणाले
Nanded, Nanded | Sep 14, 2025 हैदराबाद गॅजेट नुसार बंजारा समाजाचा st प्रवर्गात समावेश करण्याच्या मागणीसाठी बंजारा समाज एकवटला आहे. याच मागणीसाठी येत्या 29 सप्टेंबर रोजी नांदेडमध्ये भव्य मोर्चा काढण्याचा निर्णय समाज बांधवानी घेतला आहे. मोर्चाच्या अनुषंगाने आज दिनांक 14 सप्टेंबर रोजी सायंकाळी सहाच्या दरम्यान चैतन नगर परिसरात बंजारा समाजाची बैठक पार पडली. बैठकीला माहूरचे प्रेमसिंग महाराज उपस्थित होते. बंजारा समाजातील धर्मगुरू च्या नेतृत्वात मोर्चा काढण्यात येणार असून पाच लाख समाज बांधव सहभागी होणार