राजूरा: कुसळ येथे रपटा वाहून गेला; जीआरआयएल इन्फ्रा कंपनीच्या निकृष्ट बांधकामावर गावकऱ्यांचा संताप
Rajura, Chandrapur | Aug 19, 2025
राजुरा तालुक्यातील कुसळ येथील पाईप रपटा आज दि 19 आगस्ट ला 12 वाजता पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने शेतकऱ्यांना मोठ्या...