मक्याला शासनाने चोवीस रुपये हमीभाव जाहीर केला मात्र मग त्याला हमीभाव मिळत नाहीये या संबंधात किशोर पाटील मगर अजय पाटील मोठे व मंगेश पाटील साळुंखे यांनी धर्मवीर छत्रपती संभाजी राजे शौर्य प्रतिष्ठान च्या वतीने उपविभागीय अधिकारी कार्यालय सहाय्यक निबंध कार्यालय येथे निवेदन दिले होते याच अनुषंगाने व्यापारी, बाजार समिती,निवेदन करते, व प्रशासन यांच्याकडून बाजार समितीच्या कार्यालयात समन्वय बैठक आयोजित करण्यात आली होती.