जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घाडगे यांच्या आदेशांवर अहिल्या नगर शहरातील पत्रकार चौक येथे अचानक नाकाबंदी करून नाकाबंदी दरम्यान वाहतूक नियम भंग करणारे वाहन चालकांविरुद्ध कारवाई करण्यात आली 3 कालिकाज दोन तसेच विना नंबर प्लेट दहा तीन आणि मोटर वाहन कायद्याप्रमाणे 41 केसेस करण्यात आले असून 13400 दंड रोप वसूल करण्यात आलेला असून अनपेट दंड 48 हजार 500 अशी कारवाई करण्यात आली