परभणी: उमरी येथे किसान सभेच्या वतीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा फोटो जाळून सरकारचा व्यक्त करण्यात आला निषेध
परभणी तालुक्यातील उमरी (माळ्यांची) येथे रविवार 2 नोव्हेंबर रोजी किसान सभेच्या वतीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा फोटो जाळून सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आला.