हवेली: कोरेगाव मुळ येथे बिबट्याच्या हल्यात वासरू जखमी
Haveli, Pune | Sep 14, 2025 पूर्व हवेलीतील कोरेगाव मूळ (ता. हवेली) भागात बिबट्यांची दहशत काही केल्या कमी होताना दिसत नाही. येथील भिडे वस्ती परिसरातील शेतकरी चिंतामणी भिडे यांच्या राहत्या घरासमोर बांधलेल्या वासरावर शनिवारी (ता.