नांदेड: मागच्या महिन्यातील पुरग्रस्तांचे सर्व्हे करून आर्थिक मदत द्या, अन्यथा 3 नोव्हेंबरपासुन अमरण उपोषण: माजी नगरसेवकाची मागणी
Nanded, Nanded | Oct 30, 2025 आज गुरुवार दि ३० ऑक्टोबर २०२५ रोजी सायंकाळी पाचच्या दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे काॅंग्रेस पक्षाचे माजी उपमहापौर व माजी नगरसेवक यांनी जिल्हाधिकारी यांना एक निवेदन सादर केले आहे आणि या निवेदनात अशी मागणी केली आहे की, नांदेड शहरात मागच्या महिन्यात आलेल्या महापुरातील पुरग्रस्तांचे सर्वेक्षण करून त्यांना आर्थिक मदत द्या या संदर्भात यापुर्वी सुद्धा निवेदन देऊन मागणी केली होती परंतु कुठलीच दखल न घेतल्यामुळे आता दखल न घेतल्यास ३ नोव्हेंबरपासुन कलेक्टर ऑफिस समोर अमरण उपोषण करणार अ