तुमसर: बिनाखी येथे गोठ्यात बांधलेल्या ५ शेळ्या चोरीला, अज्ञात आरोपी विरुद्ध सिहोरा पोलिसात गुन्हा दाखल
Tumsar, Bhandara | Sep 10, 2025
तुमसर तालुक्यातील बिनाखी येथे गोठ्यात बांधलेल्या पाच शेळ्या चोरीला गेल्याची घटना दि.9 सप्टेंबर रोज मंगळवारला सकाळी 6...