नेवासा नगरपंचायत निवडणुकीत विजयी झालेल्या क्रांतिकारी शेतकरी पक्ष आणि आम आदमी पक्षाच्या नगरसेवकांनी सोनई येथे ज्येष्ठ साहित्यिक व माजी खासदार यशवंतराव गडाख यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतला. यावळी माजी आमदार शंकरराव गडाख परिवाराच्या वतीने सर्वांचा फेटा, शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.