इचलकरंजी शहरात अवैधरित्या मावा विक्री करणाèया किशाेर बालाजी शंकु (वय 43, रा. रेणुकानगर झाेपडपट्टी) याला शिवाजीनगर पाेलिसांनी अटक केली आहे.त्याच्याकडुन 6 किलाे सुका आणि ओला मावा जप्त करण्यात आला आहे.त्याला शुक्रवार दिनांक 4 जुलै रोजी दुपारी 4 वाजता फौजदारी न्यायालयाने तीन दिवस पाेलीस काेठडी सुनावली असल्याची माहिती सरकार वकील अॅड.सुर्यकांत मिरजे यांनी आज शनिवार दिनांक 5 जुलै रोजी सकाळी 9 वाजता दिली.