जालना: बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा निवडणुकीत महिलांचा ऐतिहासिक विजय; प्रथमच पाच महिला अधिवक्त्यांची निवड..
Jalna, Jalna | Jun 8, 2026 बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा निवडणुकीत महिलांचा ऐतिहासिक विजय; प्रथमच पाच महिला अधिवक्त्यांची निवड.. आज दिनांक 8 सोमवार रोजी सकाळी नऊ वाजता मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलच्या नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत प्रथमच पाच महिला अधिवक्त्या निवडून आल्याने एक नवा इतिहास रचला गेला आहे. सर्वोच्च न्यायालयाने महिला अधिवक्त्यांसाठी जागा आरक्षित ठेवण्याचा आदेश दिल्यानंतर हे महत्त्वपूर्ण यश मिळाले आहे. अत्यंत गुंतागुंतीच्या पसंतीक्रम मतमोजणीनंतर एकूण २३ अधिवक्ते विजयी