Public App Logo
Jansamasya
National
Delhi
Vandebharatexpress
Didyouknow
Shahdara
New_delhi
South_delhi
Worldenvironmentday
Beattheheat
Beatncds
Stopobesity
Hiv
Aidsawareness
Oralhealth
Mentalhealth
Seasonalflu
Worldimmunizationweek
Healthforall
Sco
Blooddonation
Saynototobacco
Vayvandanacard
Ayushmanbharat
Tbmuktbharat
Pmjay
Jansamasya
Liverhealth
Sicklecellawareness

उत्तर सोलापूर: सीना नदीच्या पुरस्थितीची पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांची ड्रोनद्वारे पाहणी, नागरिकांना सुरक्षिततेच्या सूचना...

Solapur North, Solapur | Sep 24, 2025
सोलापूर जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाल्याने सोलापूर ग्रामीण पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे. पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी मंगळवारी लांबोटी, कोळेगाव व मलिकपेठ तालुका मोहोळ या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. तसेच ड्रोनच्या साह्याने नदी परिसर व पूर परीस्थितीची पाहणी केलेली आहे. जिल्ह्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे त्या ठिकाणी मदत कार्य करण्याच्या व पाण्याखाली जाणारे सर्व मार्ग बंद करण्याच्या सर्व पोलीस अधिकारी व स्टाफ यांना सूचना देण्यात आल्या.

MORE NEWS