जळगाव जामोद: जळगाव वकील संघाच्या वतीने सरन्यायाधीश यांचा अवमान करणाऱ्या वकिला विरोधात उपविभागीय अधिकारी यांना निवेदन व निषेध
आज दिनांक ७ ऑक्टोबर रोजी जळगाव जामोद वकील संघाच्या वतीने सरन्यायाधीश यांचा अवमान करणाऱ्या वकिला विरोधात निषेध करण्यात आला तसेच उपविभागीय अधिकारी मार्फत राष्ट्रपती यांना निवेदन देण्यात आले. सरन्यायाधीश यांचा वकील राकेश किशोर यांनी अवमान केला त्यामुळे वकील संघाच्या वतीने त्याचा निषेध करण्यात आला.