जळगाव येथील जलसंपदा विभागाच्या यांत्रिकी शाखेविरुद्ध करण्यात आलेल्या तक्रारीच्या चौकशी प्रक्रियेवरच आता गंभीर आक्षेप घेण्यात आले आहेत. सामाजिक कार्यकर्ते नितीन रंधे यांनी या चौकशी प्रक्रियेवरच रविवारी 2 नोव्हेंबर रोजी दुपारी 3 वाजता प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.