अमरावती: नवसारी ते लालखडी रिंगरोडवरील खाली लेआउट मध्ये देशी कट्टे व रिव्हॉल्वरसह दोन आरोपी ताब्यात, शहर गुन्हे शाखेची कारवाई
Amravati, Amravati | Sep 3, 2025
आज ३ सप्टेंबर बुधवार रोजी रात्री ७ वाजता मिळालेल्या माहितीनुसार अमरावती गुन्हे शाखेचे पथकास गोपनिय माहीती मिळाली की, इसम...