कांदिवली मध्ये भाजपा कोर कमिटीची महत्त्वपूर्ण
बैठकपार पडली
आज गुरुवार दिनांक २५ सप्टेंबर रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास कांदिवली पश्चिम येथे उत्तर मुंबई भाजपा कोर कमिटीची महत्त्वपूर्ण बैठक भाजप कार्यालयात पार पडली यावेळी भाजप आमदार अमित साटम उपस्थितीत होते