नांदेड: आरक्षणाच्या मागणीसाठी बंजारा समाज आक्रमक, नांदेड येथे निघणार भव्य मोर्चा- समाजाचे नेते चव्हाण यांची माहिती
Nanded, Nanded | Sep 15, 2025 बंजारा समाजाला हैद्राबाद गँझेट नुसार एसटी आरक्षण देण्याची मागणी आता जोर धरत असून आज नांदेड शहरातील तरोडा भागातील झालेल्या बैठकीसाठी समाजातील अनेक जेष्ठ व मान्यवर मंडळी उपस्थिती होती, यामध्ये येत्या 26 तारखेला भूतो न भविष्यात नांदेड जिल्ह्यात मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती बंजारा समाजाचे नेते डॉ. बि. डी.चव्हाण यांनी आजरोजी दुपारी 3 च्या सुमारास दिले आहेत