जावळी: एक वर्षापासून पोलिसांना गुंगारा : बलात्काराच्या गुह्यातील फरारी आरोपीच्या मेढा पोलीसांनी आवळल्या मुसक्या
Jaoli, Satara | Jun 7, 2025
जुन २०२४ मध्ये अल्पवयीन मुलीच्या बलत्कार प्रकरणातील आरोपीस आश्रय देणारा फरारी आरोपी कुणाल जगदिश कांबळे वय २१ वर्षे,...