*अमरावती दर्यापूर राज्य मार्गावर अवैधरित्या कणां वाळू भरलेला ट्रक जप्त* *खोलापूर बस स्टॉप जवळील *महसूल विभाग- पोलीसाची संयुक्त कारवाई* अमरावती -दर्यापूर राज्य मार्गांवर अवैधरित्या कणां वाळूने भरलेल्या ट्रक महसूल विभाग आणि पोलिस पथकाने पाठलाग करीत खोलापूर बस स्टॉप येथे 11डिसेंबर रोजी सकाळी 4 वाजता च्या सुमारास कारवाई करण्यात आली, तसेच चंद्रपूर वरून अंजनगाव सुर्जी येते जात असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे, NL 01AD 7786 या क्रं.चा सदर ट्रक मध्ये वाळू क्षमतेपेक्षा जास्त अ