हवेली: वाघोलीत चैन स्नॅचिंग करणा-या अल्पवयीन आरोपीला निगडी येथे गुन्हे शाखेच्या युनिट ६ च्या पथकाने पकडले.
Haveli, Pune | Aug 26, 2025
गुन्हे शाखा युनिट ६ कडील पथकाने तपास सुरु करून घटनास्थळ व आजूबाजूचे परीसरातील सी.सी.टी.व्ही फुटेजची पाहणी करून अनोळखी...