हातकणंगले: कबनूर येथे भानामतीच्या नावाखाली 67 हजारांची फसवणूक, भोंदूबाबा रियाज सय्यदवर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
Hatkanangle, Kolhapur | Sep 12, 2025
इचलकरंजीजवळील कबनूर गावात भानामतीच्या नावाखाली आर्थिक फसवणुकीचा प्रकार आज शुक्रवार दिनांक 12 सप्टेंबर रोजी दुपारी दीड...