Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh

जालना: दिव्यांग सहाय्यक पोर्टलवर नोंदणी करा; शासकीय योजनांचा लाभ घ्या – जिल्हा परिषद समाज कल्याण अधिकारी बाळासाहेब खरात

Jalna, Jalna | Apr 2, 2026
आज दिनांक 2 फेब्रुवारी दुपारी 5 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना जिल्ह्यातील सर्व दिव्यांग बांधवांनी दिव्यांग सहाय्यक पोर्टलवर तात्काळ नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा परिषद दिव्यांग कल्याण अधिकारी बाळासाहेब खरात यांनी केले आहे. पोर्टलवर नोंदणी केल्यानंतरच विविध शासकीय योजना, सुविधा व लाभ मिळविणे अधिक सुलभ होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. जालना शहर व जिल्ह्यातील अनेक दिव्यांग नागरिकांना दिव्यांग सहाय्यक पोर्टलची माहिती, वापराची पद्धत आणि नोंदणी प्रक्रियेतील अडचणी जाणवत असल्याने, या