अकोट: मेळघाट येथे श्री हरीराम बाप्पा सेवा समिती द्वारा नेत्र व त्वचा रोग तपासणी शिबीर पार पडले
Akot, Akola | Nov 6, 2025 मेळघाट येथे हरिराम बाप्पा सेवा समिती द्वारा नेत्र व त्वचारोग तपासणी शिबिर पार पडल्याची माहिती समितीने गुरुवारी दिली श्री संत जलाराम बाप्पा जयंती उत्सव निमित्ताने ६ नोव्हेंबर रोजी हरिराम बाप्पा सेवा समितीच्या अंतर्गत हे उपक्रम पार पडले. हरी राम बाप्पा सेवा समिती वर्षभर विविध समाज उपयोगी उपक्रम राबवत असते तर गरजू रुग्ण व नागरिकांना हरिराम बाप्पा सेवा समिती मदत करत असते या अंतर्गत ग्रामीण आदिवासी भागात समितीने सेवा शिबिर आयोजन केले होते.