जालना: जालना–देऊळगाव राजा रोडवर भीषण अपघात; बोलेरोची छोटा हत्तीला जोरदार धडक
एकाचा मृत्यू तर दोन जण जखमी
Jalna, Jalna | May 1, 2026 जालना–देऊळगाव राजा रोडवर भीषण अपघात; बोलेरोची छोटा हत्तीला जोरदार धडक एकाचा मृत्यू तर दोन जण जखमी वाघरुळ शिवारात घटना; छोटा हत्ती दोन पलट्या मारून उलटला, बोलेरो थेट हॉटेलमध्ये घुसली; चालक नशेत असल्याचा आरोप.. आज दिनांक 1 शुक्रवार रोजी दुपारी 4 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना–देऊळगाव राजा मार्गावरील वाघरुळ शिवारात आज भीषण अपघात घडला असून या अपघातात एकाचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.