श्री साईबाबा विद्यालयाचा माजी विद्यार्थी मेळावा 21 डिसेंबरला घेण्यात आला असून या संदर्भात श्रमिक पत्रकार भवनते पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले या पत्रकार परिषदेमध्ये या मेळाव्या संदर्भात विस्तृत माहिती देण्यात आली यावेळी राजेश टावरी अशीच पसारकर प्रदीप भगत नितीन चव्हाण आरती मंत्री ज्ञानेश्वर टाले रेणुका टवलारे हुकमचंद माने अमित सावरकर निलेश शिंदे प्रसाद बहुरकर पंकज काकडे या पत्रकार परिषदेला उपस्थित होते.