शासकीय निमशासकीय कामे करण्यासाठी लाच मागणाऱ्या जिल्ह्यातील 20 शासकीय अधिकारी कर्मचारी व खाजगी इसम वर्षभरात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या 13 कारवायात जाळ्यात अडकले आहेत लाचलुचपत विभागाकडे शहरी भागापेक्षा ग्रामीण भागातून अधिक तक्रारी झाल्याचेही समोर आले आहे किरकोळ कारणांसाठी लाच मागून सामान्यांना बेजार करणाऱ्या शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गजाआड केले आहे त्यात सर्वाधिक महसूल खात्याचा समावेश आहे सन 2025 वर्षातील सर्वात जास्त 14 लाचखोर हे लोकसेवक असून