यावल: यावल शहरात ईद मिलादुन्नबीची मिरवणूक उत्साहात संपन्न, नाते पाक पठण करत निघालेली मिरवणूक लक्षवेधी
Yawal, Jalgaon | Sep 5, 2025
यावल शहरातील सुदर्शन चौकातून मोठ्या उत्साहात शुक्रवारी ईद मिलादुन्नबीची मिरवणूक निघाली होती. संपूर्ण शहरातून मार्गस्थ...