जालना: जालना शहरासह परिसरात आज ढगाळ वातावरण.
जालना जिल्ह्यात आज मेघगर्जनेसह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता...
Jalna, Jalna | Jun 26, 2026 जालना शहरासह परिसरात आज ढगाळ वातावरण... जालना जिल्ह्यात आज मेघगर्जनेसह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता... नागरिकांनी काळजी घेण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन... आज दिनांक 26 शुक्रवार रोजी सकाळी 11 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरासह परिसरात आज ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार आज जालना जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे. त्यानुसार जालना शहरासह जिल्ह्यातील काही भागांमध्ये ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, आज मेघगर्जनेसह हलक्या ते मध