Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

भोकरदन: छत्रपती शिवाजी महाराज कॉलनी परिसरात आमदार संतोष पाटील दानवे यांनी वृक्ष लागवड करत केला वृक्ष संगोपनाचा संकल्प

Bhokardan, Jalna | Jun 21, 2026
आज दिनांक 21 जून 2026 वार रविवार रोजी सायंकाळी 5 वाजेच्या समारंभ विधानसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पार्टी महायुतीचे आमदार संतोष पाटील दानवे यांनी भोकरदन शहरात छत्रपती शिवाजी महाराज कॉलनी यासह परिसरात वृक्ष लागवड केली आहे, कारण म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी 12 वर्षे देशाची यशस्वी सेवा केली आहे व त्यांच्या या सेवेला पाडवा देण्यासाठी आमदार संतोष पाटील दानवे यांनीही प्रोडक्शन लागवड करत वृक्ष संगोपनाचा संकल्प केला आहे.