रावेर: वाघोड या गावातील खंडित वीजपुरवठ्यामुळे संतप्त नागरिकांचा ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांना घेराव, आश्वासनानंतर जमाव माघारी
Raver, Jalgaon | Aug 20, 2025
रावेर तालुक्यात वाघोड हे गाव आहे. या गावात सोमवारपासून वीजपुरवठा खंडित होता. सोमवारी झालेल्या पावसामुळे विद्युत खांब...