जालना: सोनल नगर-नरिमन नगरमध्ये २४ तासांहून अधिक काळ अंधार; महावितरणच्या हलगर्जीपणाविरोधात नागरिक संतप्त..
Jalna, Jalna | May 21, 2026 सोनल नगर-नरिमन नगरमध्ये २४ तासांहून अधिक काळ अंधार; महावितरणच्या हलगर्जीपणाविरोधात नागरिक संतप्त.. आज दिनांक 21 गुरुवार रोजी सकाळी 10 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरातील सोनल नगर व नरिमन नगर परिसरात डीपी जळाल्यामुळे तब्बल २४ तासांहून अधिक काळ वीजपुरवठा खंडित राहिल्याने नागरिकांना प्रचंड हालअपेष्टा सहन कराव्या लागल्या. १९ मे २०२६ रोजी रात्रीपासून वीजपुरवठा बंद झाल्याने संपूर्ण परिसर अंधारात बुडाला होता. उष्णतेच्या तीव्रतेमुळे महिला, लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांचे विशेष हाल झाल