सत्ताधाऱ्यांनी 'मनरेगा' योजनेमधून महात्मा गांधीजींचे नाव काढले. याचाच निषेध दर्शविण्यासाठी आज दि 17 डिसेंबर ला 12 वाजता संसद भवन परिसरात राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांच्या भव्य पुतळ्यासमोर खा. प्रतिभा धानोरकर व इतर खासदार सहकाऱ्यांसमवेत महात्मा गांधीजींच्या अमरत्वाच्या घोषणा दिल्या.