किनवट: बेलोरी पुलावरून ऑटोसह एक युवक गेला वाहून तर दोघांनी उडी मारत वाचवले आपले प्राण, वाहून गेलेल्या युवकाचा शोध सुरु
Kinwat, Nanded | Aug 28, 2025
किनवट तालुक्यातील बेलोरी येथील पुलावरून ऑटोसह एक युवक वाहून गेला असल्याची घटना आजरोजी दुपारी 1:30 ते 2 च्या दरम्यान घडली...