स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दिनांक ०८ डिसेंबर रोजी रात्री १०:४५ वाजता दरम्यान भंडारा तालुक्यातील करचखेडा रोडवर केलेल्या कारवाईत अवैध रेतीची चोरटी वाहतूक करणारा टिप्पर (MH 40 CT 3430) पकडला. टिप्परमध्ये अंदाजे १० ब्रास रेती (किंमत ₹६०,०००/-) आढळली, ज्याचा वाहतूक परवाना चालकाकडे नव्हता. याप्रकरणी, चालक रविंद्र ठाकरे आणि मालक मकसूद अन्सारी यांच्याविरुद्ध पो. स्टे. कारधा येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कारवाईत, सुमारे ५० लाख रुपयांचा टिप्पर आणि रेतीसह एकूण ₹५०,६०,०००/- किमतीचा....