घरी कोणी नसल्याची संधी साधत कुलूप तोडून कपाटात ठेवलेले सोन्याचे दागिने रोख रक्कम असा ऐकून दोन लाख 95 हजार 520 रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना 9 डिसेंबरला सकाळी सातच्या सुमारास उघडकीस आली याप्रकरणी 11 डिसेंबरला दुपारी तीनच्या सुमारास पाथरी पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे