यावल: यावल भालशिव रोडावर पादचारी पुलावर अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुण जखमी, यावल पोलिसात गुन्हा दाखल
Yawal, Jalgaon | Sep 14, 2025
यावल ते भालशिव जाणाऱ्या रस्त्यावर पादचारी पुल आहे. या पुलावर कृष्णा शंकर कोळी वय २३ हा तरुण होता. या तरुणाला एका अज्ञात...