पातुर: पार्थ पवार यांच्यावर लावलेला आरोप, पण कुठलीही कारवाई नाही कृषीमंत्री शरद पवार यांनी दिली पहिली प्रतिक्रिया
Patur, Akola | Nov 8, 2025 उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांच्यावर जमीन घोटाळ्याप्रकरणी लावलेल्या आरोपानंतर आता वेगवेगळ्या राजकीय पक्षांकडून आरोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत दरम्यान शरद पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनीही यावर माध्यमाने विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना म्हटलं याचे उत्तर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच द्यावं मी कसं देऊ शकतो असेही त्यांनी आयोजित पत्रकार परिषद मध्ये माध्यमाला दिला आहे.