जालना: महापालिकेच्या दुर्लक्षामुळे सभागृहात 'राडा'? प्रशासनाच्या निष्क्रियतेवर सामाजिक कार्यकर्त्यांचा संताप!
Jalna, Jalna | May 13, 2026 महापालिकेच्या दुर्लक्षामुळे सभागृहात 'राडा'? प्रशासनाच्या निष्क्रियतेवर सामाजिक कार्यकर्त्यांचा संताप! १४ मुद्द्यांच्या पत्रावर कारवाई का नाही? साद बीन मुबारक यांचा आयुक्तांना संतप्त सवाल; गंभीर अनर्थाचा दिलासा इशारा आज दिनांक आज दिनांक 13 बुधवार रोजी सकाळी नऊ वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना महानगरपालिकेच्या सभागृहात नुकत्याच झालेल्या हाणामारीच्या प्रकारानंतर आता प्रशासकीय कारभाराचे वाभाडे निघाले आहेत. "प्रशासनाने वेळीच खबरदारी घेतली असती, तर हा राडा टाळता आला असता," असा गंभीर आर